बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

कोजागिरीचा चंद्र..

कोजागिरीचा चंद्र ,लखलखतं चांदणं..
झरझरता प्रकाश, निशिगंधाचं गाणं....
पाऊले नाचरी, नभाचे आंदण...
पौर्णिमेच्या भाळी, चमचमते गोंदण...

- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape