असेच काहीबाही...
जगात अवघ्या तेज भारले, आज पाहू
पुन्हा नव्याने हृदयामधले, प्रेम जागवू
प्रकाशवाटा चालत जाऊ, शांततेचे स्वप्न शोधू
सूर्य होऊनी जरा लाघवी, शरदचांदणे हाती धरु
सूर्य होऊनी जरा लाघवी, शरदचांदणे हाती धरु
अनंताच्या वाटेवरती, होऊन वाटसरू
आयुष्याचे बाळ म्हणूनी, प्रवास आपला सुरु
-प्राजु
आयुष्याचे बाळ म्हणूनी, प्रवास आपला सुरु
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा