tag:blogger.com,1999:blog-9186393963114287486.post3939661088796621328..comments2023-10-31T04:29:11.884-07:00Comments on प्राजु: वनराणी.. 3Praajuhttp://www.blogger.com/profile/13924476936328441823noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-9186393963114287486.post-79831495437240189752011-01-27T03:47:46.166-08:002011-01-27T03:47:46.166-08:00मस्त आहे गं. सही लिहीतेस. पुढचा भाग पण आहे का?मस्त आहे गं. सही लिहीतेस. पुढचा भाग पण आहे का?मंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9186393963114287486.post-50434661832863250142011-01-22T11:32:24.092-08:002011-01-22T11:32:24.092-08:00तू फेसबुकवर खूपच अक्टीव झालीयेस....सारखे तुझेच पोस...तू फेसबुकवर खूपच अक्टीव झालीयेस....सारखे तुझेच पोस्ट्स येतात माझ्या अकाउंटवर...गोष्ट मस्तच लिहिलीये....मी ना शबरीची जी गोष्ट ऐकालीये त्यामध्ये तिचे लग्न होते आणि वरात परत जात असताना अचानक तिच्या नवऱ्याला वाटतं की ती कुरूप आहे आणि आपल्याला अशी बायको नको म्हणून तो तिला रस्त्यातच टाकून जातो आणि ती माहेरी पण जात नाही. तिला वाटतं की ऋषींची सेवा केल्याने तिचा उद्धार होईल..आणि मातंग ऋषी तिला आश्रय देतात....वगेरे वगेरे...पण तुझ्या गोष्टीमाधला अप्रोच पण आवडला...की मीरेसारखी तिलाही अधीपासून ओढ होती...आणि मार्ग मिळाला...म्हणजे तिला परिस्थितीने वाकवून या मार्गावर वळवले नाही, तिला तेच हवे होते हे ऐकायला छान वाटतं आणि पटते पण.Prachi Patwardhanhttps://www.blogger.com/profile/10779670253724416863noreply@blogger.com