tag:blogger.com,1999:blog-9186393963114287486.post3666628724839848441..comments2023-10-31T04:29:11.884-07:00Comments on प्राजु: म्हातरपण!!! नको गं बाई..Praajuhttp://www.blogger.com/profile/13924476936328441823noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-9186393963114287486.post-37983321934518010822009-07-12T04:55:49.775-07:002009-07-12T04:55:49.775-07:00आत्ताच वाचला लेख तुझा...खूपच सुंदर लिहीला आहेस नेह...आत्ताच वाचला लेख तुझा...खूपच सुंदर लिहीला आहेस नेहमीप्रमाणेच...<br />एकदम मला जुनी आठवण करून दिलीस...२५ वर्षापुर्वी रुचिर-शिशिर ने मला असेच भंडावून सोडले होते की सगळे एकेकटे येतात मग आम्ही दोघे एकदम कसे आलो...हेहे...आता काय उत्तर देणार....मी प्रसंग तुझ्यासारखा लिहून ठेवला नाहीये पण मनांत जरूर घर करून आहेत असले प्रश्न...<br />खरंय...अशा अनेक प्रसंगांना तुला तोंड द्यावंच लागणार आहे..कारण आजकालची पीढी तर संगणक डोक्यात बसवूनच आली आहेत....जे की आमच्या मुलांमधे नव्हते...हेहे...असेच आम्हा सगळ्यांना अशा प्रश्नांची ओळख करून देत रहा..<br />शाब्बास...दीपिका जोशी 'संध्या'https://www.blogger.com/profile/12808052661092589035noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9186393963114287486.post-5022402315009802112009-07-12T03:39:42.390-07:002009-07-12T03:39:42.390-07:00लहान मुलांच्या निरागस प्रश्नांना उत्तर देणं खरंच क...लहान मुलांच्या निरागस प्रश्नांना उत्तर देणं खरंच कधीकधी खूप कठीण होऊन बसतं.प्रशांतhttps://www.blogger.com/profile/00684642374587753836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9186393963114287486.post-91312351410513360632009-07-10T11:02:26.468-07:002009-07-10T11:02:26.468-07:00प्राजु, खरचं गं लहान मुलं अशा गोष्टी फार मनात खोल ...प्राजु, खरचं गं लहान मुलं अशा गोष्टी फार मनात खोल धरून राहतात. अग अजून थोडा मोठा झाला की बरेच अनुभव येतीलच. आम्ही इथे आलो ना त्यावेळी माझा लेक सहावीत होता. आल्याच्या आठव्या दिवशी स्त्री-पुरूष संबंध- गर्भ कसा राहतो पासून मूल कसे होते पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्लाईडस, व्हिडीओ सकट सायंटीफीक रीत्या शाळेत पाहीली. आता तू कल्पना कर काय काय प्रश्न त्याला पडले असतील आणि त्याची उत्तरे देता देता माझा मेटाकुटीला आलेला जीव...:) <br />बरेच दिवसात ऒर्कुटवर दिसली नाहीस...?भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.com