tag:blogger.com,1999:blog-9186393963114287486.post3464996569378125298..comments2023-10-31T04:29:11.884-07:00Comments on प्राजु: आयुष्य मागते मी..Praajuhttp://www.blogger.com/profile/13924476936328441823noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-9186393963114287486.post-89101914840694276502012-02-17T11:35:45.656-08:002012-02-17T11:35:45.656-08:00ऐकुन काव्य माझे, रमतील जीव ऐसे , शब्दात कल्पनां...ऐकुन काव्य माझे, रमतील जीव ऐसे , शब्दात कल्पनांचे सौंदर्य मागते मी....खरंच ह्या ओळी खुपच छान जमून आल्या. हे तुमचे मागणे एकप्रकारे तुमच्या कविता वाचणार्यांसाठीचे मागणे आहे. तुमची कविता अजून स्पष्ट सुंदर झाली तर ती वाचणार्याच्या काळजाला जास्त भिडणार.जे न देखे रवी ते देखे कवी असे माझी आई काल माझ्याशी स्काईप वरून बोलताना म्हणाली. त्याचा एक अर्थ असा माझ्या ध्यानात आला कि कवी स्वतःच्या नि इतरांच्या अंतरंगातही डोकावू शकतो, जिथे सुर्य किरणेही पोहोचू शकत नाहीत, जी नाहीतर जगाच्या कोपर्या कोपर्यात पोहोचतात....<br />असो ...<br />तुमच्या ह्या कवितेतल्या सगळ्या मागण्यांसाठी आमेन, तथास्तु ( आशिर्वाद ह्या अर्थाने नव्हे तर ते तसे व्हावे हि प्रार्थना ह्या अर्थाने).<br /><br />नीरज फिलाडेल्फियाXcogitationhttps://www.blogger.com/profile/10133644512560079349noreply@blogger.com