tag:blogger.com,1999:blog-9186393963114287486.post3155898581903707380..comments2023-10-31T04:29:11.884-07:00Comments on प्राजु: ...आता नको मशाली!!Praajuhttp://www.blogger.com/profile/13924476936328441823noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-9186393963114287486.post-67036081834669654892011-03-25T09:31:45.065-07:002011-03-25T09:31:45.065-07:00पदरात पाखरे, 'ती' मागीत भीक होती
पदरास ढाळ...पदरात पाखरे, 'ती' मागीत भीक होती
पदरास ढाळले अन, गरिबीच दूर झाली!!

मनाला चटका लावणा-या , वास्तव मांडणा-या ओळी....Ganesh Bhutehttps://www.blogger.com/profile/09402115257545979128noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9186393963114287486.post-80879200705536101952011-02-21T21:44:18.707-08:002011-02-21T21:44:18.707-08:00अप्रतिम! " उष:काल होता होता कालरात्र झाली. &...अप्रतिम! " उष:काल होता होता कालरात्र झाली. "ची आठवण झाली.
उष:काल मन पेटवून सोडत असे. तू असा हताश ,अगतिक सूर का लावला आहेस ?
तरीही मन अस्वस्थ करण्याच काम तर तू केलेलच आहेस.खूप, खूप, खूप सुन्दर.! खुपच आवडली.
असच पुन्हा पुन्हा वाचायला मिळत राहील ही आशा करतो.
एकच विचारायच आहे. दुसर्या चरणाच्या शेवटी जो "ली " जोडलेला आहेस त्याच प्रयोजन नाही समजल.! खाताकतो तो.! कदाचित मलाही नीटसा अर्थबोध झाला नसेल.!
धन्यवाद आणी शुभेच्छा.!Anonymoushttps://www.blogger.com/profile/08334870984663923089noreply@blogger.com